भारताने गेल्या महिन्यात सूर्याचा अभ्यास करण्यासाठी एक उपग्रह पाठवला होता. 

त्याचे काही उपकरण आता काम करण्यास सुरू केले गेले आहेत. 

त्यावर एकूण सात उपकरणे पाठवली गेली आहेत. त्यापैकी एक उपकरण म्हणजे STEPS 

याने काही माहिती घेतली आहे जी इस्रोने नुकतीच शेअर केली आहे. 

पृथ्वीच्या सभोवतालच्या भागात जे कण आहेत त्यांचा काय परिणाम होतोय याचा अभ्यास तो करत आहे.  

विशेष म्हणजे चुंबकीय क्षेत्रातील कणांचा काय परिणाम होतो याचा अभ्यास केला जात आहे. 

पृथ्वीपासून ५० हजार किमी दूर गेल्यावर हा उपकरण चालू करण्यात आला आहे. 

या अंतरावर पृथ्वीच्या radiation चा प्रभाव त्यावर पडत नाही. 

या अंतरावर पृथ्वीच्या radiation चा प्रभाव त्यावर पडत नाही. 

ट्वीटर वर हा फोटो शेअर करत इस्रोने याची माहिती दिली आहे. याच्याबद्दल पूर्ण माहिती वाचायची असेल तर स्वाइप करा.  इस्रोच्या वेबसाइट वर याची माहिती आहे.