हो बरोबर वाचलात नव्या आयफोन चं आहे इस्रोशी संबंध

हो बरोबर वाचलात नव्या आयफोन चं आहे इस्रोशी संबंध

तुम्हाला जीपीएस हे तंत्रज्ञान माहीत असेलच. 

हे तंत्रज्ञान अमेरिकेचं आहे. 

दुसऱ्या देशावर अवलंबून राहू नये म्हणून भारताने स्वदेशी प्रणाली तयार केली होती. 

याचं नाव हे नाविक असं आहे. NavIC (Navigation with Indian Constellation) 

हे तंत्रज्ञान इस्रोने विकसित केले आहे. 

याचाच वापर आयफोन मध्ये करण्यात आलं आहे. 

नाविक हे जीपीएस पेक्षा खूप अद्ययावत आहे. 

हे जीपीएस पेक्षा खूप अचूक माहिती देतं. 

हेच तंत्रज्ञान भारतीय सैन्यदलाला उपयोगी पडण्यासाठी तयार केलं होतं. 

आयफोन 15 बद्दल पूर्ण माहिती घेण्यासाठी वर स्वाइप करा.