स्कॅमर्स चा नवीन डाव
ते तुम्हाला एसएमएस द्वारे एक लिंक पाठवतील
त्यात ते तुम्हाला बँकची ॲप्लिकेशन अपडेट करण्यासाठी सांगतील
ती लिंक तुम्हाला apk डाउनलोड करण्यासाठी सांगेल
जी की खोटी ॲप असेल
अपडेट
केल्यानंतर
तुम्ही जी काही माहिती टाकाल लॉग इन करण्यासाठी ती स्कॅमर कडे जाते
त्या माहितीचा वापर करून ते तुमच्या खात्यातून पैसे काढून घेतात
यातून वाचण्यासाठी पुढील गोष्टी करा.
ॲप फक्त प्ले स्टोर वरूनच डाउनलोड किंवा अपडेट करा
बँक कधीही लिंक पाठवून ॲप अपडेट करण्यासाठी संगत नाही
अँटीव्हायरस वापरत जा
अनोळख्या लिंक वर क्लिक करू नका
Learn more