स्कॅमर्स चा नवीन डाव 

ते तुम्हाला एसएमएस द्वारे एक लिंक पाठवतील 

त्यात ते तुम्हाला बँकची ॲप्लिकेशन अपडेट करण्यासाठी सांगतील 

ती लिंक तुम्हाला apk डाउनलोड करण्यासाठी सांगेल 

जी की खोटी ॲप असेल 

अपडेट केल्यानंतर तुम्ही जी काही माहिती टाकाल लॉग इन करण्यासाठी ती स्कॅमर कडे जाते 

त्या माहितीचा वापर करून ते तुमच्या खात्यातून पैसे काढून घेतात 

यातून वाचण्यासाठी पुढील गोष्टी करा. 

ॲप फक्त प्ले स्टोर वरूनच डाउनलोड किंवा अपडेट करा 

बँक कधीही लिंक पाठवून ॲप अपडेट करण्यासाठी संगत नाही 

अँटीव्हायरस वापरत जा 

अनोळख्या लिंक वर क्लिक करू नका