भाऊबीज ही कार्तिक शुद्ध द्वितीयेला साजरी करतात. 

भाऊबीज (Bhaubeej) साजरा करण्याचं कारण 

भाऊबीजेला यमद्वितीया पण म्हणतात. 

भाऊबीज (Bhaubeej) साजरा करण्याचं कारण 

या दिवशी भाऊ बहीणीकडे जातो. बहीण त्याचं औक्षण करते. भाऊ तिला भेटवस्तू देतो. 

भाऊबीज (Bhaubeej) साजरा करण्याचं कारण 

या दिवशी भावाने बहिणीच्या घरी जेवण केल्याने त्याचं आयुष्य वाढतं अशी मान्यता आहे. 

भाऊबीज (Bhaubeej) साजरा करण्याचं कारण 

भाऊबीजेला यमद्वितीया का म्हणतात?

भाऊबीज (Bhaubeej)  साजरा करण्याचं कारण 

कार्तिक शुक्ल द्वितीयेला यमराजाची यमुनाने त्याला घरी बोलावले होते. 

भाऊबीज (Bhaubeej) साजरा करण्याचं कारण 

त्याचं औक्षण करून त्याला जेवण घातलं. त्यामुळे अशी रीत पडली. 

भाऊबीज (Bhaubeej) साजरा करण्याचं कारण 

याच दिवशी यमाने यमुनेला वर दिला की जो पण या यमुनेत आंघोळ करून यमाची पूजा करेल.. 

भाऊबीज (Bhaubeej) साजरा करण्याचं कारण 

त्याला  मृत्यूनंतर यामलोकात जावे लागणार नाही.  

भाऊबीज(Bhaubeej) साजरा करण्याचं कारण