भारत चंद्रयान ३ चंद्रावर पाठवण्यासाठी सज्ज होत आहे 

याआधी भारताने चंद्रावर दोन यान पाठवले आहेत

चंद्रयान १ हे यान यशस्वी ठरले त्याने चंद्रावर पाण्याचा शोध देखील लावला

चंद्रयान २ हे ९५  टक्के यशस्वी ठरले विक्रम रोव्हर चंद्रावर लँड होऊ शकले नव्हते

यावेळी सुद्धा चंद्रावर एक रोव्हर पाठवले जाणार जे की चंद्रावर काही प्रयोग करणार आहे 

यावेळी चंद्रावर खालील उपकरणे पाठवणार आहेत

Laser altimeter Doppler velocity meter Thermal conductivity probe Instrument for lunar seismic activity (ILSA) Passive laser retroreflector array Alpha particle X-ray spectrometer (APXS) Laser-induced breakdown spectrometer (LIBS) Panoramic camera Terrain-mapping camera

वेबसाइटला पण नक्की भेट द्या खूप काही येणार आहे