दर ३९ सेकंदांनी सायबर हल्ला होतो 

९५ टक्के सायबर हल्ले हे आपल्याच निष्काळजीपणामुळे होतो 

२०२१ साली अशा हल्ल्यांमुळे ६.९ अब्ज डॉलरचं नुकसान अमेरिकेच्या लोकांना झालंय 

जागतिक स्तरावर प्रत्येक दिवशी ३०००० वेबसाइट हॅक होतात. 

जवळपास १३.२९ लाख सायबर हल्ले भारतात झाले आहेत. 

अशा हल्ल्यांपासून वाचण्यासाठी लिंक वर क्लिक करून लेख वाचा