Dark web
डार्क वेब हा इंटरनेट चा असा भाग आहे हो तुमच्या माझ्या सारख्या वापरकर्त्यांपासून दूर आहे.
Dark web
याचा वापर जास्तीत जास्त अनधिकृत कामांसाठी केला जातो.
Dark web
हॅकर याचा जास्त वापर करतात. कारण डार्क वेब वर तुम्हाला ट्रॅक करण खूप अवघड असतं.
Dark web
म्हणून हॅकर याचा वापर माहिती विकण्यासाठी किंवा खरेदी करण्यासाठी करतात.
Dark web
तुम्ही कित्येकदा ऐकलं असेल की कंपनी हॅक झाली. यात हॅकर कंपनीकडे असलेली तुमची माहिती चोरत असतात.
Dark web
मग यासाठी ते कंपनीकडे खंडणी मागतात नाही तर ही माहिती डार्कवेब वर विकू अशी धमकी पण देतात.
सॅमसंग गॅलक्सी s २४ अल्ट्रा चे कॅमेरा फीचर्स
सॅमसंग गॅलक्सी क्लासिक वॉच फीचर्स
Dark web
त्यांनी पैसे दिले नाही तर मग ते डार्क वेब वर माहिती टाकतात. मग इथूनच तुमची माहिती उघड होते.
Dark web
मग इथूनच तुम्हाला काही फसवणारे माहिती विकत घेऊन तुम्हाला ईमेल करणे किंवा फोन करू फसवण्याचा प्रयत्न करतात.
Dark web
यातून वाचण्यासाठी तुम्ही तुमची माहिती चेक केली पाहिजे. काही वेबसाइट आहेत ज्या तुम्हाला याबद्दल कळवतात.
Dark web
याबद्दल पूर्ण माहिती वाचण्यासाठी स्वाइप करून पोस्ट वाचा इथे सविस्तर माहिती दिली आहे.
Learn more
Learn more