Dark web 

डार्क वेब हा इंटरनेट चा असा भाग आहे हो तुमच्या माझ्या सारख्या वापरकर्त्यांपासून दूर आहे. 

Dark web 

याचा वापर जास्तीत जास्त अनधिकृत कामांसाठी केला जातो. 

Dark web 

हॅकर याचा जास्त वापर करतात. कारण डार्क वेब वर तुम्हाला ट्रॅक करण खूप अवघड असतं. 

Dark web 

म्हणून हॅकर याचा वापर माहिती विकण्यासाठी किंवा खरेदी करण्यासाठी करतात. 

Dark web 

तुम्ही कित्येकदा ऐकलं असेल की कंपनी हॅक झाली. यात हॅकर कंपनीकडे असलेली तुमची माहिती चोरत असतात. 

Dark web 

मग यासाठी ते कंपनीकडे खंडणी मागतात नाही तर ही माहिती डार्कवेब वर विकू अशी धमकी पण देतात. 

Dark web 

त्यांनी पैसे दिले नाही तर मग ते डार्क वेब वर माहिती टाकतात. मग इथूनच तुमची माहिती उघड होते. 

Dark web 

मग इथूनच तुम्हाला काही फसवणारे माहिती विकत घेऊन तुम्हाला ईमेल करणे किंवा फोन करू फसवण्याचा प्रयत्न करतात. 

Dark web 

यातून वाचण्यासाठी तुम्ही तुमची माहिती चेक केली पाहिजे. काही वेबसाइट आहेत ज्या तुम्हाला याबद्दल कळवतात. 

याबद्दल पूर्ण माहिती वाचण्यासाठी स्वाइप करून पोस्ट वाचा इथे सविस्तर माहिती दिली आहे.