VPN म्हणजे काय ?

अलौकिक मराठी 

सौरव कांबळे 

Virtual Private Network

तुमची माहिती सुरक्षित ठेवण्याच काम करतं. इंटरनेट वापरण्यासाठी तुम्हाला एक सुरक्षित मार्ग देतो.

जाणून घेऊयात काही मोफत आणि सुरक्षित vpn बाबतीत

Cloudfare या कंपणीचं हे व्हीपीएन आहे जे सुरक्षित आणि नामांकित कंपनीच आहे.

ही कंपनी फ्री आणि पेड असे दोन्ही पर्याय देते. फ्री प्लॅन मध्ये तुम्हाला तीन सर्वर मिळतील. जे की फास्ट असतील.

ही एक ब्रिटिश कंपनी आहे जी फ्री प्लॅन मध्ये तुम्हाला १० सर्वर देते. आणि १ gbps चा स्पीड पण देते यांचे पेड प्लॅन पण आहेत.

हे तीन सर्वात चांगले फ्री व्हीपीएन पुरवणारे अॅप्प आहेत.