RCB VS KKR

तसं गौतम गंभीर आणि वाद हे काय नवं नाही. आणि त्यात जर सामना विराट कोहली चा असेल तर विषयच नाही

RCB VS KKR

आज विराट कोहलीचा संघ rcb आणि गौतम गंभीर ज्या संघाचे प्रशिक्षक आहे असा संघ kkr यांचा सामना आहे. 

RCB VS KKR

या सामन्या आधीच गौतम गंभीर ने वातावरण गरम केलंय!

RCB VS KKR

त्याने असं म्हणलं आहे की - बेंगूलुरू असा संघ आहे ज्याला मला दरवेळी हरवावं असं वाटतं. कारण त्यांचकडे खूप मोठे खेळाडू आहेत .. 

RCB VS KKR

विराट कोहली, क्रिस गेल, ab develiars खूप मोठी नावे आहेत आणि त्यांच्याकडे काहीच नाही.  

RCB VS KKR

पण त्यांचा देखावा असा काही आहे की त्यांच्याकडे सगळंच आहे. त्यामुळे हा घमंड तोडायला मला आवडेल. 

RCB VS KKR

शिवाय मुंबई आणि चेन्नई नंतर बेंगूलुरू आणि कोलकाता ही पण मोठी rivalary आहे. 

RCB VS KKR

त्यामुळे आता सामन्यात काय होईल याची उत्सुकता आहे. 

RCB VS KKR

आणि वेबसाइट ला भेट द्यायला विसरू नका. थोरामोठ्यांची माहिती तुम्हाला वेबसाइट वर मिळत राहते.