गूगल च्या इतर apps मध्ये सुद्धा तुम्ही बार्ड चा वापर करू शकाल.

ज्यात google flight, google Hotels, google workspace, youtube, google maps हे extensions आहेत.

google flight- यात तुम्ही चालू वेळात एखाद्या फ्लाइट बद्दल माहिती घेऊ शकता.

google Hotels- यात तुम्ही तुम्हाला हॉटेल मध्ये कोणत्या गोष्टी पाहिजेत याच्यावर आधारित रिजल्ट मिळवू शकता.

google maps- तुमच्या लोकेशन वर आधारित तुम्हाला माहिती किंवा फिरायला जाण्यासाठीची माहिती मिळवू शकता.

google workspace- यात तुम्ही जर गूगल डॉक्स, शीट्स, जीमेल, आणि ड्राइव वापरत असाल तर त्यावर आधारित पण प्रश्न वापरू शकता.

youtube- यात तुम्हाला यूट्यूब च्या पण लिंक्स दिल्या जातील

तुम्ही यातील extensions ऑफ पण करू शकता.

जर तुम्ही workspace मधील माहिती गूगल वापरेल याची चिंता असेल तर गूगलने सांगितल्याप्रमाणे याचा वापर गूगल करणार नाही.