गूगल त्याच्या फोटो app मध्ये तीन नवीन फीचर्स आणणार आहे.

पार्टनर शेरिंग- यात तुम्ही तुमच्या कॉन्टॅक्ट्स मधील एका व्यक्तीला सरळ फोटो शेअर करू शकता.

यात पहिले सारखे काही करावं लागणार नाही.

Automatic Album Archiving- यात ३० दिवसांनी सरळ गूगलने तयार केलेले एल्बम किंवा अॅनिमेशन त्या फोल्डर मध्ये जातील.

या फीचरमुळे तुम्हाला अधिक मेहनत करावी लागणार नाही. गूगल याची खबरदारी घेईल.

Integrated Calender - हे फीचर गूगल वन वापरकर्त्यांसाठी असणार आहे.

यात तुम्ही फोटोस मधूनच एखादा इवेंट किंवा रीमेंडर तयार करू शकता.