१२ तारखेला आयफोन १५ लॉंच झाला 

अशातच फ्रांस ने आयफोन १२ च्या विक्रीवर बंदी घालण्याचा इशारा दिला आहे

याचं कारण म्हणजे आयफोन १२ हा स्वास्थ्यासाठी हानिकारक ठरत आहे. 

तुम्हाला SAR म्हणजे काय माहीत आहे का?

तुम्हाला SAR म्हणजे काय माहीत आहे का?

Standard Absorption Rate

मोबाईल मधून काही उत्सर्जन होत असतात

यासाठी काही मर्यादा असतात यापेक्षा जास्त हे नसू नयेत. 

ही मर्यादा फ्रांस मध्ये ४.० आहे

पण आयफोन १२ मध्ये हे ५.७४ एवढे दिसून आले. 

अॅपल च्या नुसार हे मर्यादेच्या आत आहे. 

वेगवेगळ्या प्रयोगशाळेत याची तपासणी झाली आहे. 

फ्रांस ने सांगितल्याप्रमाणे एक सॉफ्टवेअर अपडेट ने हे कमी केलं जाऊ शकतं

अन जर अॅपलने ऐकलं नाही तर आयफोन १२ ला युरोपीय देशांत बॅन केलं जाऊ शकतं

अन जर अॅपलने ऐकलं नाही तर आयफोन १२ ला युरोपीय देशांत बॅन केलं जाऊ शकतं