आयफोन १५ बद्दल काही लीक्स आले आहेत
शासनाच्या निर्णयामुळे यात सी टाइप चार्जर मिळणार आहे
यात 3LD3 ही चिप मिळण्याची शक्यता आहे पण याबाबत अजून पूर्ण माहीती नाही
यात ६ कोर चा CPU असणार आहे.
आणि ४ कोर हे efficiency साठी असणार आहेत.
यात ६ जीबी ची LPDDR5 रॅम मिळू शकते.
यावेळी सर्वच मोबाईल मध्ये डायनॅमिक आयलँड मिळण्याची शक्यता आहे.
हा फोन तामिळनाडू च्या फॉक्सकॉन च्या कारखान्यात बनवण्यात येणार आहे.
सप्टेंबर मध्ये १३ तारखेला ह लॉंच होण्याची शक्यता आहे.
visit site