आयफोन १५

दोन्ही दिसायला सारखेच असणार आहे यांमध्ये कोणताही बदल दिसून येत नाहीत

lightening port ऐवजी सी टाइप पोर्ट मिळणार

ए १७ चा ३nm हा प्रॉसेसर मिळेल

खालच्या मॉडेल मध्ये ए १६ ही चिप मिळणार आहे

साधारणतः सोळा हजारांनी किंमत वाढेल

माहीती आवडली असल्यास मित्र आणि मैत्रिणींना पण कळवा