१९ सप्टेंबर रोजी जिओ चा हा घरातील टावर लॉंच होणार आहे.

ऑगस्ट मध्ये झालेल्या रिलायन्स च्या मीटिंग मध्ये त्यांनी याची घोषणा केली होती

गणेश चतुर्थीच्या मुहूर्तावर हा डिव्हाईस लॉंच होणार आहे.

१.५ gbps ची याची वायरलेस स्पीड असणार आहे.

हा एक ५g हॉटस्पॉट आहे.

याला वापरण्यासाठी तुमच्या घरात फक्त ५g चे सिग्नल्स चांगल्या प्रकारे आले पाहिजेत.

यात काही सेक्युरिटी फीचर्स पण मिळणार आहेत.

पेरेंटल कंट्रोल, फायरवॉल, सारखे फीचर्स. आणि वायफाय ६ चा पण सपोर्ट मिळणार आहे.

तर मग वायफाय आणि याच्यात काय फरक आहे?

याला सेटअप करण्यासाठी तुम्हाला फक्त याची पिन लावावी लागणार आहे.

बाकी अतिरिक्त वायरची काहीच गरज नाही.

याची किंमत ६००० हजारच्या आत असण्याची शक्यता आहे.

याच्या व्यतिरिक्त एयरटेल चं पण असं डिव्हाईस लॉंच झालं आहे.