केरळ बॉम्ब स्फोट 

आज दिनांक 29 ऑक्टोबर रोजी केरळ राज्यातील कलामासेरी  शहरात बॉम्ब स्फोट झाले आहेत.

केरळ बॉम्ब स्फोट 

कलामासेरी  येथे एक कान्वेंशन सेंटर आहे जिथे एकूण तीन बॉम्ब स्फोट झाले आहेत.

केरळ बॉम्ब स्फोट 

ज्यात एका व्यक्तीचा मृत्यू आणि जवळपास 20 लोकं जखमी झाले आहेत.

केरळ बॉम्ब स्फोट 

या ठिकाणी एकूण १००० लोकांचा जमाव झाला होता.

केरळ बॉम्ब स्फोट 

२८ ऑक्टोबर रोजी मलप्पुरम येथे झालेल्या सभेत हमासच्या पूर्व प्रमुखाने हिंदुत्व यहुदी यांच्या विरुद्ध वक्तव्ये केली होती.

केरळ बॉम्ब स्फोट 

रविवारी झालेल्या या कार्यक्रमात काही यहुदी लोकं म्हणून हा हल्ला झाल्याचं पण सांगितलं जातंय.

केरळ बॉम्ब स्फोट 

अजूनतरी या हल्ल्याची जबाबदारी कोणी घेतली नाही.

केरळ बॉम्ब स्फोट 

तूर्तास या ठिकाणी मदत पोहोचली आहे.

केरळ बॉम्ब स्फोट 

तूर्तास या ठिकाणी मदत पोहोचली आहे.