अखेर स्वदेशी कंपनी असलेली लावा नवा ५ g फोन आणत आहे.

Lava Blaze Pro 5g असं या फोन चं नाव आहे.

सणासुदीच्या काळात हा फोन लॉंच होणार आहे.

याची लॉंचची तारीख अजून माहीत नाही.

यात MediaTek Dimensity 6020 हा प्रॉसेसर दिला जाईल.

या स्मार्टफोन मध्ये दोन रंग मिळणार आहेत.

एक पांढरा आणि दूसरा सिल्वर

यांची किंमत ही १५ हजार किंवा त्यापेक्षा कमी असू शकते.

जर या किमतीत हा फोन आला तर नक्की चांगली किंमत आहे.