भारतीय सेनेकडून मायक्रोसॉफ्टला रामराम

देशाच्या सुरक्षा विभागातील संगणकांना सायबर हल्ल्यांपासून सुरक्षित ठेवण्यासाठी हा निर्णय घेतला.

यासाठी भारत आता स्वदेशी ऑपरेटिंग सिस्टम वापरणार आहे.

या ऑपरेटिंग सिस्टम चं नाव हे माया असे आहे.

माया ही ऑपरेटिंग सिस्टम ubuntu या प्लॅटफॉर्म वर विकसित करण्यात आली आहे

माया ओएसमध्ये चक्रव्यूह नावाचं एक खास सुरक्षा प्रणाली देण्यात आली आहे.

यात डीआरडीओ, नॅशनल इन्फोर्मेटिक्स सेंटर आणि सेंटर फॉर devolpement या विभागांचा समावेश आहे.

अशीच अजून माहिती मिळवण्यासाठी वेबसाइटला भेट द्या आणि आम्हाला सोशल मीडिया वर पण फॉलो करा.