भारतीय महिन्यांची नावे ही भारतीय पुराणांत सापडणाऱ्या नक्षत्रांवरून पडले आहेत.   तर चला जाणून घेऊयात की कोणती नक्षत्रे आहेत आणि त्यांच्याशी निगडीत राशी कोणत्या आहेत.

या महिन्यांना त्यांची नावे ही चंद्रावरून पडली आहेत. ज्या पौर्णिमेला चंद्र ज्या नक्षत्राजवळ असायचा त्यावरून त्यांना नावे दिली आहेत.

महिना

नक्षत्र

रास

चैत्र

चित्रा

कन्या

महिना

नक्षत्र

रास

वैशाख

विशाखा

तूळ

महिना

नक्षत्र

रास

ज्येष्ठ

ज्येष्ठा

वृश्चिक

महिना

नक्षत्र

रास

आषाढ

पूर्वाषाढा

धनू

महिना

नक्षत्र

रास

श्रावण

श्रवण

मकर

महिना

नक्षत्र

रास

भाद्रपद

पूर्व भाद्रपदा

मीन

महिना

नक्षत्र

रास

आश्विन

अश्विनी

मेष

महिना

नक्षत्र

रास

कार्तिक

कृत्तिका

वृषभ

महिना

नक्षत्र

रास

मार्गशीष

मृगशीर्ष

मिथुन

महिना

नक्षत्र

रास

पौष

पुष्य

कर्क

महिना

नक्षत्र

रास

माघ

मघा

सिंह

महिना

नक्षत्र

रास

फाल्गुन

पूर्वा फाल्गुनी

सिंह

अशीच माहिती मिळवण्यासाठी वेबसाइटला नक्की भेट द्या