अमेरिकेची संशोधन संस्था नासाने त्यांच्या app मध्ये बदल केले आहेत. 

Nasa Streaming App

नासाने ही सुविधा अगदी मोफत ठेवली आहे. 

Nasa Streaming App

या सुविधेअंतर्गत या app मध्ये विज्ञान संबंधी मालिका दाखवण्यात येणार आहेत. 

Nasa Streaming App

यासाठी कसलाही शुल्क आकारला जाणार नाही. कसलीही जाहिरात पण दाखवली जाणार नाही. 

Nasa Streaming App

तुम्ही याला ब्राऊजर, मोबाईल आणि टीव्हीवर पण वापरू शकता. 

Nasa Streaming App

मोबाईलवर वापरण्यासाठी नासाची अधिकृत app डाउनलोड करा किंवा अपडेट करा. 

Nasa Streaming App

ब्राऊजर मध्ये वापरण्यासाठी plus.nasa.gov  या वेबसाइटला भेट द्या. 

Nasa Streaming App