6.56इंचची स्क्रीन एचडी प्लस प्लस डिस्प्ले

एलसीडी पॅनल 90 हर्टझ ची स्क्रीन 

snapdragon चा 480+ SoC 5G प्रॉसेसर 

ट्रिपल रीयर कॅमेरा सेटअप  50 MP मुख्य कॅमेरा दोन 2 MP चे कॅमेरे 

8 MP चा सेल्फी कॅमेरा 

5000 mAh ची बॅटरी 20 वॉट ची फास्ट चार्जिंग

560 निट्स ची पीक ब्राइटनेस 

कोरनिंग गोरील्ला ग्लास  3 ची सुरक्षा

6 जीबी रॅम आणि 128 जीबी स्टोरेज 

5 जीबी व्हर्च्युअल रॅम 

तीन रंग आहे जांभळा, करडा आणि गुलाबी

12,599 ही याची किंमत आहे जी खूप कमी आहे.