२४ जीबी रॅम असणारा पहिला मोबाईल तोही वनप्लस तर्फे

याची स्पीड पण खूप असणार आहे. कारण ही LPDDR5 रॅम आहे. 

यात Snapdragon 8 Gen 2 ही चिपसेट आहे. 

६.७४ इंचचा curved डिस्प्ले फूल एचडी प्लस Amoled तोही

५० मेगापिक्सेल मुख्य  ८ मेगापिक्सेल अल्ट्रा वाइड  २ मेगापिक्सेल मॅक्रो

५००० mAh ची बॅटरी आणि १५० वॉटचं चार्जर. 

२४ जीबी LPDDR5 रॅम आणि १ टीबी UFS 4.0 स्टोरेज

याची किंमत ४६,०७९ रुपये एवढी असू शकते. 

हा फोन सध्या तरी फक्त चीन मध्येच लॉंच झाला आहे. लवकरच ग्लोबली लॉंच होईल. 

अशीच माहिती मिळवण्यासाठी वेबसाइटला भेट देत रहा.