आज काही फोटो तयार करणाऱ्या ai च्या बाबतीत माहिती मिळवू.

हे Adobe कंपनीचे काही मोफत ai आहेत जे किती दिवस मोफत राहतील माहीत नाही. 

तुम्ही काही शब्द देऊन फोटो तयार करू शकता

तुम्ही फोटो इथे अपलोड करा आणि जो भाग बादलायचा आहे ते निवडा आणि प्रॉम्प्ट देऊन तुम्ही बदलू शकता.

तुम्हाला हवा तो मजकुराला तुम्ही इफेक्ट देऊ शकता.

व्हेक्टर आर्टचा तुम्ही रंग बदलू शकता. कलाकार लोकांना हे खूप कामाचं आहे.

D ऑब्जेक्ट असेल तर त्याला तुम्ही फोटो मध्ये रूपांतरित करू शकाल.

हे सध्या फॉटोशॉपच्या बिटा मध्ये हे खूप प्रसिद्ध आहे.

Bing Image Creator यात तुम्ही एका दिवसात १०० फोटो तयार करू शकतात तेही मोफत.

PICSART चं पण एक ai आहे जे सध्या मोफत आहे तुम्ही याचा वापर करू शकतात.

याचं पण ai चांगलं आहे. मोफत पण आहे.

अशाच माहिती साठी वेबसाइटला नक्की भेट द्या रोज एक पोस्ट येत राहते.