सध्या हेडसेट खूप प्रसिद्ध होत आहेत. 

जिओ आणि अॅपल ने पण त्यांचे हेडसेट लॉंच केले आहेत. 

सॅमसंगने पण त्यांचे हेडसेट लॉंच केले आहेत. पण ते ठरलेल्या वेळेपेक्षा थोडे उशिरा लॉंच होणार आहेत

यांचं नाव सॅमसंग ने XR Headset असं ठेवले आहे. 

हे हेडसेट अँड्रॉईड  वर काम करतील. 

यात सॅमसंगचीच Exynos 2200 ही चिपसेट मिळणार आहेत. 

यात OLED micro display मिळणार आहे. 

हँड ट्रॅकिंग आणि आय ट्रॅकिंग असे फीचर यात मिळणार आहेत. 

याची किंमत ही $१००० ते $२००० याच्या दरम्यान असू शकते.