संत गाडगेबाबा माहिती मराठी
विदर्भातील अमरावती जिल्ह्यातील शेंडगाव या गावात त्यांचा जन्म झाला.
संत गाडगेबाबा माहिती मराठी
तुम्हाला जर सविस्तर माहिती वाचायची जास्त घाई असेल तर खाली दिलेल्या लिंक वर क्लिक करा.
सविस्तर वाचा
संत गाडगेबाबा माहिती मराठी
त्यांचं खरं नाव डेबूजी असं होतं. तुमचा जर जन्म २००० च्या जवळपासचा असेल तर तुम्ही २री त्यांचा धडा नक्की वाचला असेल.
संत गाडगेबाबा माहिती मराठी
ते लोकांना अंधश्रद्धापासून मुक्त करण्याचा पण प्रयत्न करायचे.
संत गाडगेबाबा माहिती मराठी
मनी नाही भाव म्हणे देवा मला पाव देव अशाने मिळायचा नाही रे देव बाजाराचा भाजीपाला नाही रे.
संत गाडगेबाबा माहिती मराठी
ही त्यांच्या कीर्तनातील ओळ आहे. अशाने ते जनजागृती करायचे.
संत गाडगेबाबा माहिती मराठी
त्यांच्या कीर्तनात ते वऱ्हाडी भाषेचा हमखास उपयोग करायचे.
संत गाडगेबाबा माहिती मराठी
मग त्यांच्याजवळ जे खापर असायचं त्यात ते भिक्षा मागायचे.
संत गाडगेबाबा माहिती मराठी
गाडगेबाबा हेच जीवन ते जगले. आणि इतिहासात अजरामर झाले. इथवर वाचलच असेल तर अजून माहिती मिळवण्यासाठी वेबसाइटला पण नक्की भेट द्या.
website