सध्या सगळीकडे फक्त इलेक्ट्रिक गाड्यांचाच बोलबाला सुरू आहे.

टाटा ने तर वेळ न घालवता नवीन मॉडेल वर पैसा आणि वेळ खर्ची न करता आधीच्याच मॉडेलला ev मध्ये आणलं 

यामुळेच टाटाच्या ev पण एवढ्या स्वस्तात मिळत आहेत. 

तर चला जाणून घेऊ कोणत्या नवीन गाड्या पुढील काही १ ते २ वर्षात टाटा लॉंच करणार आहे. 

३००-३५० च्या रेंज सोबत दोन बॅटरी पॅक सह ही गाडी येणार आहे. 

Tata Punch Ev

६० kWh ची बॅटरी यात देणार आहेत तर ५०० km ची रेंज ही गाडी देईल. 

Tata Harrier Ev

ही महागडीच होईल गाडी. facelift सारखीच याची डिझाईन असण्याची शक्यता आहे.  

Tata Safari Ev

ही गाडी २०२४ मध्ये लॉंच होण्याची शक्यता आहे. ४००-५०० km ची रेंज यात मिळणार आहे. 

Tata Curvv Ev

ही गाडी २०२५ मध्ये लॉंच होण्याची शक्यता आहे. याची डिझाईन खूप छान आहे. Defender सारखी ही गाडी दिसते. 

Tata Sierra Ev