Voyager 2 यानाचा संपर्क गेल्या  दोन आठवड्यांपासून तुटला होता. 

नासाच्या शास्त्रज्ञांकडून यानाला चुकीचा संदेश गेल्याने संपर्क तुटला होता. 

चुकीच्या संदेशमुळे याचा अॅंटीना २ अंशाने पृथ्वीकडून हालला होता. 

या यानाशी परत संपर्क साधण्यासाठी नासाने ऑस्ट्रेलियाची मदत घेतली. 

यानाचा अॅंटीना परत वळवण्यासाठी डीप स्पेस नेटवर्क ची मदत घेतली. 

ऑस्ट्रेलियातील प्रचंड मोठ्या रेडियो डिश च्या उच्च ट्रान्समिटर चा वापर केला गेला. 

याचा फायदा नासा ला झाला. हे आदेश यानापर्यंत पोहोचायला १८.५ तासाचा कालावधी लागला.  

तर आता नासा या यानाशी संपर्क साधू शकते. नाहीतर नासाला ऑक्टोबरची वाट बघावी लागली असती. 

अशीच अजून माहिती मिळवण्यासाठी alaukikmarathi. com या वेबसाइट ला नक्की भेट द्या.