WhatsApp ७ नवीन फीचर्स

२०२३ मध्ये काही कामाचे फीचर्स WhatsApp मध्ये आले आहेत तर चला जाणून घेऊयात 

WhatsApp फीचर्स- चॅट लॉक

तुम्ही आता खाजगी चॅट पण लॉक करू शकतात. 

WhatsApp फीचर्स- एचडी फोटो

फोटो शेअर करताना तुम्हाला वर डाव्या बाजूला एचडी नावाचं बटन दिसेल त्याला क्लिक करा मग तुम्ही एचडी फोटो शेअर करू शकता. 

WhatsApp फीचर्स- हाइड ऑनलाइन प्रेजेंस

जरी तुम्ही व्हॉट्सअ‍ॅप वापरत असाल तरी समोरच्याला कळणार नाही की तुम्ही ऑनलाइन आहात. 

WhatsApp फीचर्स- सायलंस ऑनलाइन कॉल्स

फसवे कॉल्स बाहेरच्या देशातून येत आहेत. त्यामुळे या फीचरच्या मदतीने तुम्ही अशा अनोळखी कॉल्सला सायलंटवर ठेवू शकता. 

WhatsApp फीचर्स- मल्टिपल फोन

आता तुम्ही एकाच वेळी दोन किंवा त्यापेक्षा जास्त डिव्हाईस वर whatsapp वापरू शकता तेही लॉग आउट न करता. 

WhatsApp फीचर्स- एडिट मेसेज

जर तुम्ही काही चुकून मेसेज पाठवला तर. यासाठी तुमच्याकडे फक्त १५ मिनिटे आहेत. 

WhatsApp फीचर्स- स्क्रीन शेअरिंग

पहिले स्क्रीन शेअर करायचं असेल तर गूगल मीट चा वापर करावा लागायचा. पण आता whatsapp मध्ये तुम्ही हा फीचर वापरू शकता. 

WhatsApp Features marathi

यावरील सविस्तर लेख वाचण्यासाठी तुम्ही स्वाइप करून पोस्ट वाचू शकता.