राशी 

मेष रास

सप्टेंबरपासून पुढील सहा महीने रात्रभर आकाशात दिसेल

अश्विनी 

भरणी 

वृषभ  रास

ऑक्टोबरपासून पुढील सहा महीने रात्रभर आकाशात दिसेल

रोहिणी 

कृत्तिका 

मिथुन रास

नोव्हेंबरपासून  पुढील सहा महीने रात्रभर आकाशात दिसेल

मृगशीर्ष 

आर्द्रा 

पुनर्वसू 

कर्क रास

डिसेंबरपासून पुढील सहा महीने रात्रभर आकाशात दिसेल

पुष्य  

आश्लेषा 

सिंह रास

जानेवारीपासून  पुढील सहा महीने रात्रभर आकाशात दिसेल

मघा 

पूर्वा फाल्गुनी 

उत्तरा फाल्गुनी 

कन्या रास

फेब्रुवारीपासून  पुढील सहा महीने रात्रभर आकाशात दिसेल

हस्त 

चित्रा

स्वाती

तूळ रास

मार्चपासून पुढील सहा महीने रात्रभर आकाशात दिसेल

विशाखा 

वृश्चिक रास

एप्रिलपासून  पुढील सहा महीने रात्रभर आकाशात दिसेल

ज्येष्ठा

अनुराधा 

मुळा 

धनू रास

मेपासून  पुढील सहा महीने रात्रभर आकाशात दिसेल

पूर्वाषाढा  

उत्तराषाढा 

मकर रास

जूनपासून पुढील सहा महीने रात्रभर आकाशात दिसेल

धनिष्ठा 

श्रवण 

कुंभ रास

जुलैपासून पुढील सहा महीने रात्रभर आकाशात दिसेल

शततारका 

मीन रास

ऑगस्टपासून पुढील सहा महीने रात्रभर आकाशात दिसेल

पूर्व भाद्रपदा 

उत्तर भाद्रपदा 

रेवती

राशींबद्दल अजून जास्त माहिती मिळवण्यासाठी स्वाइप करा