चंद्रयान नंतर आता इस्रोची सूर्यावर मोहीम निघणार आहे.
आदित्य L1 हा उपग्रह करणार सूर्याचा अभ्यास
आदित्य L1 हा २६ ऑगस्टला लॉंच केला जाऊ शकतो.
आदित्य L1 ला L१ या बिंदुवर ठेवला जाणार आहे.
या बिंदुवर ठेवल्याने तो २४ तास सूर्यावर लक्ष ठेऊ शकतो.
आदित्य L1
मध्ये एकूण सात उपकरणे बसवली आहेत.
त्यापैकी ४ हे सूर्यावर लक्ष केंद्रित केलेले असतील
३ उपकरणे त्या बिंदुजवळील कणांचा आणि त्याच्या क्षेत्राचा अभ्यास करतील
आदित्य L1 चं वजन हे १४७५ किलोग्राम एवढं आहे.
आदित्य L1 मोहिमेसाठी एकूण ३८० कोटी एवढा खर्च लागला आहे.
आदित्य L1 बद्दल पूर्ण माहिती वाचण्यासाठी स्वाइप करा.
पूर्ण माहिती वाचा