सध्या सर्वात लोकप्रिय असलेले ai कोणते आहेत ते जाणून घेऊत

गूगलचं हे एआय आहे जे तुम्हाला लिखणाच्या कामात तुमची मदत करेल.

Chat GPT

हे नाव ऐकलं नाही असं होऊच शकत नाही याच्यामुळेच सध्या स्पर्धा सुरू झाली आहे.

बिंग हे मायक्रोसॉफ्टचं सर्च इंजिन आहे यात तुम्ही chat gpt 4 चा वापर करू शकता तेही मोफत

Xiaoice हा चॅटबॉट मायक्रोसॉफ्ट ने बनवला होता. हा फक्त चीनमध्येच आहे त्यामुळे याची भारतात चर्चा नाही.

अशीच अजून माहिती वाचण्यासाठी वेबसाइटला पण भेट द्या.