प्रज्ञान रोव्हर | Pragyan Rover on Moon marathi

२३ ऑगस्टला चंद्रयान ३ चंद्रयान यशस्वीरित्या उतरले. 

या मोहिमेत चंद्रावर विक्रम लँडर आणि प्रज्ञान रोव्हर चंद्रावर उतरणार होते. 

विक्रम लँड झाल्यानंतर काही तासांनी प्रज्ञानला पण चंद्राच्या जमिनीवर सोडण्यात आले. 

हा रोव्हर चंद्राच्या मातीची परीक्षण करण्यासाठी तयार केला आहे. 

यासाठी यावर दोन उपकरणे आहेत. 

लेजर इंड्यूस्ड ब्रेकडाऊन स्पेक्ट्रोस्कोप LIBS

या उपकरणाच्या मदतीने पृष्ठभागावरील रासायनांचा आणि खनिजांचा अभ्यास करेल 

अल्फा पार्टिकल एक्स-रे स्पेक्ट्रोमीटर APXS

जसे मॅग्नेशियम, अल्यूमिनियम, सिलिकन, पोटॅशियम, कॅल्शियम आणि टिन