संत रोहिदास महाराज माहिती मराठी
खूप कमी जणांना माहिती आहे संत रोहिदास महाराजांचा पुनर्जन्म झालेला आहे.
संत रोहिदास महाराज माहिती मराठी
त्यांच्या गुरूच्या श्रापामुळेच त्यांना हा जन्म घ्यावा लागला होता.
संत रोहिदास महाराज माहिती मराठी
गोष्ट जरा मोठी आहे त्यामुळे इथे सांगू शकणार नाही तुम्ही दिलेल्या लिंक वर क्लिक करून गोष्ट वाचू शकता.
गोष्ट वाचा
संत रोहिदास महाराज माहिती मराठी
यांच्या जन्मस्थाना बद्दल अजून एकमत नाही पण यांचा जन्म उत्तर प्रदेश मधील वाराणसी जवळील एका गावात झाला आहे असं सांगितलं जातं.
संत रोहिदास महाराज माहिती मराठी
रोहिदास महाराजांची ४१ कविता शिखांच्या धर्मग्रंथात पण नमूद आहेत.
संत रोहिदास महाराज माहिती मराठी
त्यांनी त्यांचं आयुष्य रामनाम जप करण्यात आणि समाज प्रबोधनात घालवलं.
संत रोहिदास महाराज माहिती मराठी
कृष्ण भक्त मीरा बाई आणि संत रोहिदास महाराज हे समकालीन होते.
संत रोहिदास महाराज माहिती मराठी
कृष्ण भक्त मीरा बाई आणि संत रोहिदास महाराज हे समकालीन होते.
संत रोहिदास महाराज माहिती मराठी
भक्त मीरा बाई जेव्हा वाराणसीला आल्या होत्या तेव्हा मंदिरात त्यांची भेट झाली होती.
संत रोहिदास महाराज माहिती मराठी
त्यावेळी त्यांच्यात जे काही बोलणं झालं होतं त्याने त्या भारावून गेल्या आणि संत रोहिदास यांना त्यांनी गुरु मानलं.