AI म्हणजे काय?

आपण विचारलेल्या माहितीवर उत्तरे देतो यांना चॅटबॉट असे म्हणतात.

फोटोत बदल कतो आपल्या इच्छेनुसार यांना photo generative ai म्हणतात.

गाणी/संगीत तयार करतो

AI चे प्रकार Reactive machine Limited memory Theory of mind Self-aware Artificial Narrow Intelligence (ANI) Artificial General Intelligence (AGI) Artificial Super Intelligence (ASI)

AI चा आपल्याला धोका?

फक्त एकच जर नोकरीबाबतीत विचारलं तर तो म्हणजे जर तुम्हाला तोच रीप्लेस करेल जो एआय ला वापरायला शिकेल.

AI बद्दल पूर्ण माहिती वाचण्यासाठी स्वाइप करा आणि पूर्ण पोस्ट वाचा