तुम्ही भक्त प्रल्हादचं नाव तर नक्कीच ऐकलं असेल. जो त्यांचा निस्सीम भक्त होता.     

बलिप्रतिपदा म्हणजे काय?

प्रल्हादच्या मुलाचं नाव बळी होतं. तो खूप शूर आणि पराक्रमी होता. 

बलिप्रतिपदा म्हणजे काय?

बळी राजा खूप दानशूर पण होता. कोणताही दान मागितलं तरी तो नाही म्हणायचा नाही. 

बलिप्रतिपदा म्हणजे काय?

एकदा त्याने एक यज्ञ केला होता. ज्याने त्रिलोकाधिपती झाला होता. हा असुरराज होता. 

बलिप्रतिपदा म्हणजे काय?

त्यामुळे सर्व देवांनी विष्णुकडे जाऊन यातून वाचवण्यासाठी विनंती केली. 

बलिप्रतिपदा म्हणजे काय?

यासाठी विष्णुने वामन अवतार घेऊन त्याच्या यज्ञात गेले. तेथे असुरराज बळी ब्राम्हणांना दान देत होता. 

बलिप्रतिपदा म्हणजे काय?

यावेळी वामन अवतारने फक्त तीन माप जमीन मागितली. आणि ही छोटीशी मागणी ऐकून उपस्थित असुरराज आणि इतर असुर त्यांची खिल्ली उडवू लागले. 

बलिप्रतिपदा म्हणजे काय?

मग बळीने त्यांना दान देण्याचं वचन दिलं आणि तीन माप पाऊल तकण्याचं आवाहन केलं. 

बलिप्रतिपदा म्हणजे काय?

मग नारायणने विशालकाय रूप घेतलं आणि पहिल्या पाऊलात पृथ्वी आणि दुसऱ्या पाऊलात देवलोक मापलं.   

बलिप्रतिपदा म्हणजे काय?

मग देवाने बळीला विचारलं आता तिसरं पाऊल कुठे ठेऊ त्यावर बळीने त्यांना त्याच्या डोक्यावर तिसरं पाऊल ठेवा म्हणून सांगितलं आणि तीन पाऊल जमीन देवाला दान केली.  

बलिप्रतिपदा म्हणजे काय?

अशारीतीने देवाने राजा बळीवर विजय मिळवला म्हणून आजच्या दिवशी बलिप्रतिपदा दिवस साजरा करतात.  

बलिप्रतिपदा म्हणजे काय?