Gmail Securtiy Tips

तुम्ही तुमचं जीमेल सुरक्षित ठेवण्यासाठी पुढील गोष्टी केल्या आहेत का नाही पहा. 

Gmail Securtiy Tips

अनोळखी व्यक्तिकडून आलेल्या लिंक वर आजिबात क्लिक करू नका. 

फिशिंग लिंक्स 

Gmail Securtiy Tips

तुमच्या जीमेल साठी २ स्टेप वेरीफीकेशन चालू करा याने तुमचं अकाऊंट अजून सुरक्षित होईल. 

२ स्टेप वेरीफीकेशन 

Gmail Securtiy Tips

यात काही वेगवेगळ्या पद्धती आहेत. त्या कोणत्या आहेत चला जाणून घेऊ. 

२ स्टेप वेरीफीकेशन च्या पद्धती  

Gmail Securtiy Tips

यात तुम्ही तुमच्या मोबाईल चा वापर करून लॉगिन करू शकता. यात फिंगरप्रिंट किंवा फेस अनलॉक चा वापर होतो. 

२ स्टेप वेरीफीकेशन Passkey  

Gmail Securtiy Tips

हे एक app आहे. ज्यात दर एक मिनिटाला नवीन otp मिळतो. 

२ स्टेप वेरीफीकेशन Authenticator

माहिती वाचण्यासाठी टेक्स्ट वर क्लिक करा.

Gmail Securtiy Tips

गूगल तुम्हाला एक नोटिफिकेशन पाठवतं त्यामध्ये तुम्ही हो केलं तरंच ते अप्रूव होईल. 

२ स्टेप वेरीफीकेशन Google Prompt

Gmail Securtiy Tips

यामध्ये गूगल तुमच्या नंबरवर एक otp पाठवेल तो तुम्हाला भरावा लागेल. पण हा तेवढा सुरक्षित नाही. 

२ स्टेप वेरीफीकेशन Sms 

Gmail Securtiy Tips

यात गूगलतर्फे तुम्हाला काही कोड मिळतील ते तुम्हाला सुरक्षित ठेवावे लागतील. याच्यामदतीने तुम्ही लॉगइन करू शकता. 

२ स्टेप वेरीफीकेशन Backup Code

Gmail Securtiy Tips

यासाठी तुम्हाला पैसे खर्च करावे लागतील. हा एक पेनड्राइव सारखा डिव्हाईस आहे. 

२ स्टेप वेरीफीकेशन Security Key

Gmail Securtiy Tips

अजून खूप अशा टिप्स मि सविस्तर पोस्ट मध्ये लिहिल्या आहेत त्या तुम्ही एकदा नक्की वाचा.