img: the hindu
२३ ऑगस्ट रोजी संध्याकाळी ६ वाजून ४ मिनिटांनी विक्रम चंद्रावर उतरला.
विक्रम लँडर
img: the hindu
भारत चंद्राच्या दक्षिण ध्रुवावर उतरणारा पहिला देश बनला आहे.
img: the hindu
विक्रम लँडरवर एकूण चार उपकरणे आहे जे चंद्राचा अभ्यास करतील.
img: the hindu
रंभा, चास्टे, इल्सा
आणि
लेजर रेट्रोरिफ्लेक्टर एरे
अशी त्यांची नावे आहेत.
परग्रह म्हणजे काय?
आदित्य एल १ उपग्रह
img: the hindu
रंभा – चंद्राच्या पुष्ठभागावर सूर्याच्या किरणांपासून येणाऱ्या प्लाज्मा कणाच्या घनत्वाचा अभ्यास करेल.
img: the hindu
चास्टे – चंद्राच्या पुष्ठभागावरील तापमानाचा अभ्यास करणार आहे.
img: the hindu
इल्सा – ज्या ठिकाणी विक्रम उतरलं आहे त्याच्या आस-पास चंद्रावर भूकंप कशामुळे येतो, त्याचा अभ्यास करेल.
img: the hindu
लेजर रेट्रोरिफ्लेक्टर एरे – चंद्राचं डायनामिक्स समजून घेण्याचा प्रयत्न करणार आहे.
Learn more