बाबासाहेबांचा जीवनप्रवास 

खरं नाव: भीमराव रामजी सकपाळ

१४ एप्रिल रोजी मध्यप्रदेशतील महू गावी जन्म झाला.

१८९१ 

बाबासाहेबांचा जीवनप्रवास 

महार जातीमुळे समाजातील भेदभावाला लहानपणीच सामोरं जावं लागलं.

१८९१ 

बाबासाहेबांचा जीवनप्रवास 

सहकुटुंब बडोद्याला स्थलांतरित झाले.

इथेच त्यांनी प्राथमिक शिक्षण मिळवले.

१९०० 

बाबासाहेबांचा जीवनप्रवास 

मुंबईतील एल्फिन्सटन महाविद्यालयात प्रवेश घेतला.

उच्च शिक्षण घेणारे बाबासाहेब पहिले दलित ठरले.

१९०४ 

बाबासाहेबांचा जीवनप्रवास 

एल्फिन्सटन महाविद्यालयातून पदवी प्राप्त केली.

नऊ वर्षाच्या रमाबाईंशी त्यांचं लग्न झालं.

१९०७ 

बाबासाहेबांचा जीवनप्रवास 

बडोदा संस्थानकडून त्यांना पुढील शिक्षणासाठी शिष्यवृत्ती मिळाली.

पुढील शिक्षण त्यांचं महाराजा सयाजीराव यूनिवर्सिटी ऑफ बडोदा इथे झालं.

१९०८

बाबासाहेबांचा जीवनप्रवास 

महाराजा सयाजीराव यूनिवर्सिटी मधून अर्थशास्त्र विषयात पदवी घेतली.

बाबासाहेबांच्या वडिलांचं निधन झालं.

१९१२

बाबासाहेबांचा जीवनप्रवास 

पुढील शिक्षणासाठी ते परत मुंबईला आले.

अस्पृश्यांच्या शाळेत शिक्षकाचं काम केलं.

१९१३

बाबासाहेबांचा जीवनप्रवास 

मुंबई विद्यापीठातून समाजशास्त्र विषयात पदवी घेतली.

न्यूयॉर्क मधील कोलंबिया विद्यापीठात शिक्षण मिळवण्यासाठी शिष्यवृत्ती मिळवली.

१९१५

१९१६

बाबासाहेबांचा जीवनप्रवास 

कोलंबिया विद्यापीठातून अर्थशास्त्रात मास्टर्स केलं.

डॉ ऑफ सायन्स मध्ये डिग्री मिळवण्यासाठी लंडनला गेले.

१९२०

१९२१

बाबासाहेबांचा जीवनप्रवास 

लंडन विद्यापीठातून त्यांनी डिग्री मिळवली आणि भारतात परतले.

मंदिरात प्रवेश मिळवण्यासाठी निदर्शने केली.

१९२३

१९२४

बाबासाहेबांचा जीवनप्रवास 

बॉम्बे लेजीस्लेटीव काऊंसिलवर नेमणूक झाली.

कामगार वर्गाच्या हक्कासाठी कामगार सेनेची स्थापना केली.

१९२५

१९२७

बाबासाहेबांचा जीवनप्रवास 

बॉम्बे म्यूनिसिपल कार्पोरेशन वर निवडून गेले.

१९२८

बाबासाहेबांचा जीवनप्रवास 

अस्पृश्यांना पण मतदानाचा अधिकार मिळावा आणि त्यांचे वेगळे मतदान घ्यावे यासाठी प्रयत्न सुरू केले.

१९३२

बाबासाहेबांचा जीवनप्रवास 

Poona pact committee वर त्यांची नेमणूक झाली.

भारताला स्वातंत्र्य मिळाले आणि त्यांची मसुदा समितीच्या अध्यक्षपदी नेमणूक झाली.

१९३५

१९४७

बाबासाहेबांचा जीवनप्रवास 

भारताचे संविधान पूर्णपणे तयार झाले आणि ते लागू केले.

जवाहरलाल नेहरू यांची मंत्रिमंडळात कायदेमंत्री म्हणून निवड झाली.

१९४९

१९५०

बाबासाहेबांचा जीवनप्रवास 

मतभेदामुळे त्यांनी कायदे मंत्रीपदाचा राजीनामा दिला.

जवळपास ५ लाख लोकांसमवेत त्यांनी बौद्ध धर्म स्वीकारला.

१९५६

बाबासाहेबांचा जीवनप्रवास 

मतभेदामुळे त्यांनी कायदे मंत्रीपदाचा राजीनामा दिला.

प्रदीर्घ आजाराने त्रस्त बाबसाहेबांचं ६ डिसेंबर १९५६ रोजी दिल्ली इथे निधन झालं.

१९५६