आमच्या बद्दल

नमस्कार मित्रांनो तुमचं अलौकिक मराठी या संकेतस्थळावर स्वागत आहे. या संकेतस्थळावर तुम्हाला वेगवेगळ्या विषयांवर मराठी भाषेत माहिती मिळत राहील. खगोल, मोबईल, तंत्रज्ञान अशा अनेक विषयांवर माहिती मिळेल आणि मिळत राहील.

वरील विषयांपैकी इतिहास आणि तंत्रज्ञानावर खूप ब्लॉग मिळतील मराठीत पण खगोलशास्त्र या विषयावर खूपच कमी ब्लॉग आहेत. शिवाय खगोलशास्त्र हा माझ्याही जिव्हाळ्याचा विषय असल्याने माझ्याकडे जी काही माहिती आहे याबद्दल ती सर्व तुम्हाला देण्याचा प्रयत्न करेन. सोबतच विज्ञान आणि विंडोज या विषयांवर पण मराठीत खूप ब्लॉग आहेत त्यामुळे तुम्हाला या विषयांवर महत्त्वपूर्ण माहिती मिळत राहील याची खात्री मी देतो.

माझी तुम्हाला एकच विनंती आहे की जेव्हा पण तुम्ही गूगल वर काहीही शोधत असाल तर आधी त्याची मराठीत माहिती भेटते का नाही ते नक्की पहा. अन् जर मिळाली नाही तर इतर भाषांमध्ये शोधा. याने जे मराठीत ब्लॉग लिहित आहेत त्यांना एक प्रकारचे प्रोत्साहन नक्की मिळेल.

तसेच वेळेनुसार यात अजून विषयांवर माहीती मिळत राहील. तुम्हाला ही माझी विनंती आहे की तुम्ही सतत या संकेतस्थळावर भेट द्यात राहावी.