गोपाळ गणेश आगरकर माहिती | Gopal Ganesh Agarkar Information in Marathi

गोपाळ गणेश आगरकर

गोपाळ गणेश आगरकर हे बुद्धिवादाच्या आधारावर समाजसुधारणेचा पुरस्कार करणारे विचारवंत म्हणून ओळखले जातात. त्यांचा जन्म १४ जुलै, १८५६ रोजी सातारा जिल्ह्यातील टेंभू या गावी झाला. त्यांच्या वडिलांची परिस्थिती अतिशय गरिबीची होती. या परिस्थितीचे चटके त्यांना लहान वयातही बसले होते.

दामोदर चापेकर माहिती मराठी | Damodar Chapekar Information in Marathi

दामोदर चापेकर

या चापेकर बंधूंपैकी एकाचे नाव दामोदर हरी चापेकर, तर दुसऱ्याचे नाव बाळकृष्ण हरी चापेकर असे होते. दामोदर चापेकर यांचा जन्म २५ जून, १८६९ रोजी झाला. त्यांच्यावर प्रथमपासूनच लोकमान्य टिळक यांच्या राष्ट्रवादी विचारांचा प्रभाव होता.

श्रीधर व्यंकटेश केतकर माहिती मराठी | Shridhar Ketkar Information in Hindi

श्रीधर व्यंकटेश केतकर

डॉ. श्रीधर व्यंकटेश केतकर यांचा जन्म २ फेब्रुवारी, १८८४ रोजी मध्य प्रदेशातील रायपूर या गावी झाला. त्यांचे मॅट्रिकपर्यंतचे शिक्षण अमरावती येथे झाले. पुढे उच्च शिक्षणासाठी त्यांनी मुंबईच्या विल्सन कॉलेजात प्रवेश घेतला.

गणेश वासुदेव जोशी माहिती मराठी | Ganesh Vasudev Joshi Information in Marathi

गणेश वासुदेव जोशी

सार्वजनिक काका यांचे संपूर्ण नाव गणेश वासुदेव जोशी असे होते. २ एप्रिल, १८७० रोजी पुण्यात स्थापन झालेल्या ‘सार्वजनिक सभा’ या संस्थेचे ते एक प्रमुख संस्थापक व आधारस्तंभ होते. त्यांनी स्वतःस या संस्थेच्या कार्याला संपूर्णपणे वाहून घेतले होते

मानवेंद्रनाथ रॉय माहिती मराठी | Manavendra Nath Roy Information in Marathi

मानवेंद्रनाथ रॉय

मानवेंद्रनाथ रॉय हे एक महान भारतीय क्रांतिकारक व मूलगामी राजकीय विचारवंत म्हणून प्रसिद्ध आहेत. त्यांचे नवमानवतावादी तत्त्वज्ञान म्हणजे राजकीय विचारांच्या क्षेत्रात त्यांनी घातलेली मोलाची भर समजली जाते.

राम गणेश गडकरी माहिती मराठी | Ram Ganesh Gadkari Information in Marathi

राम गणेश गडकरी यांची माहिती मराठी

राम गणेश गडकरी यांना अवघे चौतीस वर्षांचे आयुष्य लाभले. त्यांच्या लेखनाचा काळ तर १९११ ते १९१८ असा केवळ सहा-सात वर्षांचाच होता;

केशवसुत माहिती मराठी | Keshavsut Information in Marathi

केशवसुत यांची माहिती

केशवसुतांना मराठीतील युगप्रवर्तक कवी मानले जाते. ‘आधुनिक मराठी कवितेचे जनक’ असे त्यांचे यथार्थ वर्णन केले जाते. मराठी काव्याला नवा आशय प्राप्त करून देण्याचे कार्य त्यांनी केले आहे.

पु. ल. देशपांडे माहिती मराठी | P L Deshapande Information in Marathi

पु. ल. देशपांडे यांची माहिती मराठीत

पु. ल. देशपांडे हे मराठीतील श्रेष्ठ विनोदी लेखक, नाटककार व बहुरूपी कलावंत म्हणून महाराष्ट्रीय जनतेला ज्ञात आहेत. ‘महाराष्ट्रातील अष्टपैलू व्यक्तिमत्त्व’ असेच त्यांचे वर्णन करणे उचित ठरेल.