पंडिता रमाबाई यांची संपूर्ण माहिती मराठी | Pandita Ramabai Information in Marathi

पंडिता रमाबाई यांची माहिती

त्या काळात स्त्रियांच्या कर्तबगारीला समाजात फारच थोडा वाव मिळत असे. अशा प्रतिकूल परिस्थितीत पंडिता रमाबाईंनी आपली बुद्धिमत्ता व कर्तबगारी यांच्या जोरावर अलौकिक कामगिरी करून दाखविली होती.