बाळशास्त्री जांभेकर माहिती मराठी | Balshastri Jambhekar Information in Marathi

बाळशास्त्री जांभेकर

‘मराठी वृत्तपत्रांचे जनक’ या उपाधीने ज्यांचा गौरव केला जातो त्या बाळशास्त्री जांभेकरांचा जन्म ६ जानेवारी, १८१२ रोजी झाला. रत्नागिरी जिल्ह्यातील पोंभुर्ले हे त्यांचे जन्मगाव होय.