महाराज सयाजीराव गायकवाड संपूर्ण माहिती मराठी | Maharaja Sayajirao Gaekwad Information in Marathi

महाराज सयाजीराव गायकवाड यांची पूर्ण माहिती मराठीत

महाराजा सयाजीराव गायकवाड हे गुजरातमधील बडोदा या संस्थानचे राजे होते. तथापि, आपले अधिकार व सत्ता यांचा वापर राज्यातील सामान्य जनतेच्या कल्याणासाठी करणारे जे काही मोजकेच संस्थानिक या देशात होऊन गेले