इंदिरा गांधी संपूर्ण माहिती मराठी |Indira Gandhi Information in Marathi

इंदिरा गांधी यांची संपूर्ण माहिती मराठीत

इंदिरा गांधी या भारताच्या तिसऱ्या आणि पहिल्या महिला पंतप्रधान होत्या. लोकप्रिय नेत्या, मुत्सदी राजकारणी, कुशल प्रशासक व कणखर व्यक्तिमत्त्व म्हणून त्यांची ख्याती होती.