डॉ. शिवाजीराव पटवर्धन माहिती मराठी | Dr Shivajirao Patavardhan Information in Marathi

डॉ. शिवाजीराव पटवर्धन mahiti marathi

डॉ. शिवाजीराव पटवर्धन यांची त्यांनी कुष्ठरोग्यांसाठी केलेल्या सेवाभावी कार्याबद्दल विशेष प्रसिद्धी आहे. त्यांचा जन्म २२ डिसेंबर, १८९२ रोजी कर्नाटकातील आसंगी या गावी झाला.