मत्स्य ६०००: गरज काय समुद्रयान मोहिमेची? | Matsya 6000
या मोहिमेत भारत समुद्रात ६००० मीटर खोल जाणार आहे. म्हणून या मोहिमेचं नाव हे मत्स्य ६००० आहे. बरं मत्स्य म्हणजे मासा हे तर तुम्हाला माहीतच असेल.
नाद अन् माज मराठीचा
या मोहिमेत भारत समुद्रात ६००० मीटर खोल जाणार आहे. म्हणून या मोहिमेचं नाव हे मत्स्य ६००० आहे. बरं मत्स्य म्हणजे मासा हे तर तुम्हाला माहीतच असेल.
AI चा फूल फॉर्म artificial intellegence हा आहे. मराठीत सांगायचं झालं तर कृत्रिम बुद्धिमत्ता असा होतो. यात हा एक प्रोग्रामच आहे. जो की आपण विचारलेल्या माहितीवर उत्तरे देणारे, फोटोत बदल करणारे, गाणी तयार करणारे असे खूप कामे हा AI करू शकतो. सध्या आपल्या जीवनावर खूप प्रभाव पाडला आहे. जर तुम्हाला महित नसेल नेमके AI म्हणजे … Read more
Google Bard हे एक एआय आहे. तुम्ही जर चॅट gpt चं नाव ऐकलं असेल तर तो अगदी तसाच एआय आहे. chat gpt त्याच्या सुरुवातीच्या काळात खूप प्रसिद्ध झाला होता.
साधारण संगणक हे एका cpu वर काम करतात तर सुपर कॉम्प्युटर हे एका पेक्षा जास्त cpu वर काम करतात. यामुळे त्यांचा वेग हा खूप जास्त असतो आणि जास्तीत जास्त बरोबर माहिती देतात.
मित्रांनो ६ जूनला Apple ने त्यांचा WWDC2023 हा कार्यक्रम पार पाडला. हा कार्यक्रम तर दरवर्षी तर होतोच पण यावर्षीचा कार्यक्रम जरा वेगळा होता. कंपनीसाठी पण आणि ग्राहकांसाठी सुद्धा.