महात्मा ज्योतिबा फुले यांची माहिती | Mahatma Jyotiba Phule Information in Marathi

महात्मा ज्योतिबा फुले यांची संपूर्ण माहिती मराठीत

महात्मा ज्योतिबा फुले यांचा जन्म सन १८२७ मध्ये झाला. त्यांच्या जन्मतारखेबाबत निश्चित पुरावा नसला तरी काही संशोधकांनी ‘११ एप्रिल’ ही त्यांची जन्मतारीख असल्याचे आग्रहाने प्रतिपादन केले आहे.