राम गणेश गडकरी माहिती मराठी | Ram Ganesh Gadkari Information in Marathi

राम गणेश गडकरी यांची माहिती मराठी

राम गणेश गडकरी यांना अवघे चौतीस वर्षांचे आयुष्य लाभले. त्यांच्या लेखनाचा काळ तर १९११ ते १९१८ असा केवळ सहा-सात वर्षांचाच होता;

केशवसुत माहिती मराठी | Keshavsut Information in Marathi

केशवसुत यांची माहिती

केशवसुतांना मराठीतील युगप्रवर्तक कवी मानले जाते. ‘आधुनिक मराठी कवितेचे जनक’ असे त्यांचे यथार्थ वर्णन केले जाते. मराठी काव्याला नवा आशय प्राप्त करून देण्याचे कार्य त्यांनी केले आहे.

पु. ल. देशपांडे माहिती मराठी | P L Deshapande Information in Marathi

पु. ल. देशपांडे यांची माहिती मराठीत

पु. ल. देशपांडे हे मराठीतील श्रेष्ठ विनोदी लेखक, नाटककार व बहुरूपी कलावंत म्हणून महाराष्ट्रीय जनतेला ज्ञात आहेत. ‘महाराष्ट्रातील अष्टपैलू व्यक्तिमत्त्व’ असेच त्यांचे वर्णन करणे उचित ठरेल.

वि. स. खांडेकर यांची माहिती मराठी | V S Khandekar Information in Marathi

वि. स. खांडेकर

वि. स. खांडेकर यांची मराठीतील एक लोकप्रिय साहित्यिक म्हणून गणना केली. जाते. त्यांनी कादंबरी, कविता, कथा, लघुनिबंध, चित्रपट-कथा, नाटक इत्यादी अनेक वाङ्मयप्रकार यशस्वीपणे हाताळले आहेत.

कुसुमाग्रज माहिती मराठी | Kusumagraj Information in Marathi

कुसुमाग्रज यांची माहिती मराठीत

कुसुमाग्रज हे मराठीतील अग्रेसर कवी, नाटककार व कादंबरीकार म्हणून महाराष्ट्राला सुपरिचित आहेत. मराठी साहित्यात त्यांना अतिशय मानाचे स्थान प्राप्त झाले आहे.

आचार्य प्रल्हाद केशव ( प्र के ) अत्रे माहिती मराठीत | Pra Ke Atre Information in Marathi

आचार्य प्र के अत्रे माहिती मराठी

आचार्य प्र के अत्रे हे उभ्या महाराष्ट्राचे लाडके व अष्टपैलू व्यक्तिमत्त्व होय. मराठी भाषेतील श्रेष्ठ विनोदी लेखक, सिद्धहस्त नाटककार, विडंबनकार, झुंजार पत्रकार, कुशल वृत्तपत्र संपादक, यशस्वी चित्रपट-निर्माते व दिग्दर्शक अशा अनेक नात्यांनी ते मराठी जनतेला परिचित आहेत.